सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत विराट दादासाहेबांना बाळाचं रक्षण करण्याचं वचन देतो तर आर्याला विराटचं वाड्यात परत येण्यामागचं कारण समजत. मालिकेत काय घडणार पाहूया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale<br />
